Trending
राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ‘डेक्कन बुलेटीन’चे उद्घाटन
वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे ‘डेक्कन बुलेटीन’ या न्यूज पोर्टल उद्घाटन मंगळवार (दि. १० ऑगष्ट) रोजी वाघोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र अण्णा सातव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश बापू कुटे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, भाजप क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, भाजप हवेली उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, अॅॅड. शरद बांदल, उद्योजक तथा निसर्ग हॉटेलचे संचालक आशिष शिर्के, बाळासाहेब हराळ, पत्रकार दीपक नायक आदि मान्यवर उपस्थित होते.










